Wednesday, 31 May 2017

M.A. Marathi Mar-547

घटक -
प्रश्न
)लोककथा म्हणजे काय ?
)लोककथांची भारतीय परंपरा स्पष्ट करा ?
)लोककथेचे विशेष  स्पष्ट करा ?
)बृहकथा म्हणजे काय ?ते सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
)बृहत्कथेची वैशिष्ट्ये  स्पष्ट करा?
)वेताळपंचवीशी वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
)सिहासनबत्तीशी स्वरूप लिहा ?
)शुकबहात्तरी कथा स्पष्ट करा?
)जातकथा म्हणजे काय ते सांगा ?
१०)दंतकथा म्हणजे काय ?ते सांगून उत्पत्तिकथा ,राक्षसकथा ,पुराणकथा ,स्पष्टीकरण कथा यांचा परामर्श द्या ?
११)दंतकथाचे  चार प्रमुख वर्ग लिहा
१२)लोककथेतील मूलघटक ,रचनाबंध  आणि कल्पनाबंध यांचा सोदाहरण परिचय करून द्या ?
१३)लोककथांचे कल्पनाबंध लिहा ?
१४)मौखिक  कथांचे स्वरूप विशद करून विविध प्रकारच्या लोककथांचा सोदाहरण आढावा घ्या ?
१५)बृहत्कथेचे महत्व सांगून कहाण्या -व्रतकथा ,सिहांसनबत्तीसी,पंचतंत्र वगैरे कथारूपाची निर्मिती प्रक्रिया स्वरूप स्पष्ट करा?
१६)मराठी लोककथांचा सविस्तर परामर्श द्या ?
१७)डॉ.वैदेही कोळेकर यांनी सांगितलेली मराठी लोककथेची वैशिष्ट्ये सांगा ?




घटक-२ मराठी लोककला
प्रश्ने
१)कुशल कीर्तनकाराची लक्षणे वैशिष्ट्ये स्पष्ट करा .
२)नमनचे व खेळेचे सादरीकरण कसे होते ते स्पष्ट करा .
३)लोकमानसात अजूनही भुव्याला स्थान आहे ' ते स्पष्ट करा .
४)लोकनाट्य म्हणजे काय .ते सांगून लोकनाट्य च्या व्याख्या व स्वरूप स्पष्ट करा .
५)तमाशाच्या वगाची वैशिष्ट्यपूर्णता स्पष्ट करा .
६) दंडाराच्या उत्तररंगात कोणते नाट्यप्रसंग सादर केले जातात ते थोडक्यात लिहा.



घटक ३
लोकसाहित्याच्या अध्ययनपद्धती
१) लोकसाहित्याच्या विविध अध्ययनपद्धतीचे स्वरूप स्पष्ट करा.
२) लोकतत्व म्हणजे काय ?
३) लोकतत्व म्हणजे काय ? ते सांगून ललित साहित्यात लोकतत्वी सामग्री कशी येते ते सांगा.
४) लोकतत्वी अध्ययनपद्धतीचे महत्व सांगा.
५) कवितेचे लोकतत्वी अध्ययन स्पष्ट करा.
६) अधिबंध म्हणजे काय? ते सांगून अधिबंधात्मक समीक्षे विषयी विविध मते लिहा.
७) वाङमयाचे लोकतत्वी अध्ययन कसे करावे ते सांगा.
८) कल्पनाबंध म्हणजे काय.
९) अधिबंधा विषयी गंगाधर पाटील यांचे मत सांगा.






घटक ४
लोकसाहित्याच्या संशोधन पद्धती
१) लोककला प्रकारांचे सर्वेक्षण कसे करावे ? ते स्पष्ट करा.
२) लोकसाहित्याचा क्षेत्रीय अभ्यास कसा करावा ते लिहा.
३) लोकसाहित्याचे संशोधन कसे करावे ? हे सांगून क्षेत्रीय संशोधनाची पूर्वतयारी आणि संशोधकाचे कार्य सांगा.
४) लोकसाहित्याचे सर्वेक्षण कसे करावे ? ते स्पष्ट करा.
५) लोकसाहित्याचे संकलन करताना येणाऱ्या अडचणी लिहा.
६) प्रत्येक्ष क्षेत्रावर संशोधकाने कसे काम करावे ते लिहा.
७) स्तरीय संशोधन पद्धती स्पष्ट करा.    

    











No comments:

Post a Comment