Sunday, 14 May 2017

M.A. MARATHI विषय : मराठी ( MAR 563 )

विषय : मराठी ( MAR 563 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक : १ संत बहिणाबाई अभंगवाणी 
प्रश्न :
१) संत बहिणाबाई चरित्र स्पष्ट करा. 
२) संत बहिणाबाईंचे  वाङमयीन कार्य स्पष्ट करा.
३) बहिणाबाईच्या  कवितेवरील संत साहित्याचे संस्कार स्पष्ट करा.
४) संत तुकाराम व बहिणाबाई यांच्या गुरु-शिष्य नाते स्पष्ट करा.
५) संत बहिणाबाईंनी केलेले समाजप्रबोधन सोदाहरण स्पष्ट करा.
६) संत बहिणाबाईकथित गुरु-शिष्य लक्षण स्पष्ट करा.
७) संत बहिणाबाईंच्या कवितेतील तत्त्वचिंतन स्पष्ट करा.
८) संत बहिणाबाईंच्या कवितेचे काव्यसोंदर्य स्पष्ट करा.
९) वारकरी संप्रदाय व बहिणाबाई यांचे नाते स्पष्ट करा.
१०) संत तुकाराम व बहिणाबाई यांचे अतूट  नाते स्पष्ट करा.
११) बहिणाबाईंच्या काळातील समाजजीवन स्पष्ट करा.
१२) बहिणाबाईंचे तत्वज्ञान स्पष्ट करा.
१३) बहिणाबाईंचा भक्तीमार्ग स्पष्ट करा.
______________________________________________________

विषय : मराठी ( MAR 563 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक : २ दमयंती स्वयंवर : रघुनाथ पंडित.
प्रश्न :
१) पंडित काव्याचे स्वरूप स्पष्ट करा. 
२) पंडित काव्याच्या भाषेचे वेगळेपण स्पष्ट करा.
३) ' दमयंती स्वयंवर ' या काव्याच्या वर्णन शैलीचे विशेष सांगा.
४) रघुनाथ पंडिताचे चरित्र स्पष्ट करा.
५) रघुनाथ पंडिताचे वाङमयीन कार्य ( साहित्यसंपदा ) स्पष्ट करा.
६) संस्कृत महाकाव्ये व मराठी आख्यानकाव्ये यांचा संबंध स्पष्ट करा. 
७) नैषधीय चरित आणि दमयंती स्वयंवर यांचा संबंध स्पष्ट करा.
८) ' दमयंती स्वयंवर ' या आख्यान काव्यातील प्रसंग चित्रणे लिहा.
९) ' दमयंती स्वयंवर ' या आख्यान काव्यातील व्यक्तीचित्रणे लिहा.
______________________________________________________

विषय : मराठी ( MAR 563 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक : ३ पैंजण 
प्रश्न : 
१) लावणीच्या उदयामागील करणे लिहा.
२) लावणीची व्युत्पत्ती प्रेरणा सांगा.
३) लावणी वाङमयातील सौंदर्याचे आणि विकासाचे स्वरूप लिहा.
४) रामजोशी व अनंत फंदी या शाहिरांच्या लावणी वाङमयातील विशेष लिहा.( किंवा ) रामजोशी आणि  अनंत फंदी या शाहिरांच्या लावणी वाङमयातील विशेष लिहा.
५) शाहिरी वाङमयातील म्हणजे काय ते स्पष्ट करा.
६) राम जोशीच्याअनंत फंदीच्यास्वरूप स्पष्ट करा.
७) राम जोशीच्या यांच्या लावणीची वैशिष्ट्ये लिहा.
८) अनंत फंदीच्या कवितेचे स्वरूप स्पष्ट करा.
९) अनंत फंदीच्या लावणीची वैशिष्ट्ये लिहा. 
१०) होनाजी बाळाच्या कवितेचे स्वरूप स्पष्ट करा.
११) होनाजी बाळाच्या कवितेचे वैशिष्ट्ये लिहा. 
१२) शाहीर परशराम याच्या लावणीची स्वरूप स्पष्ट करा. 
१३) पराशरामाच्या लावणीची वैशिष्ट्ये लिहा.
१४) प्रभाकरच्या लावणीचे स्वरूप स्पष्ट करा.
१५) प्रभाकरच्या लावणीची वैशिष्ट्ये लिहा.
१६) सगनभाऊच्या लावणीचे स्वरूप स्पष्ट करा.
१७) सगनभाऊच्या कवितेचे वैशिष्ट्ये लिहा.
१८) शाहिरी कवितेच्या प्रेरणा कोणत्या ते स्पष्ट करा.
१९) शाहिरी कवितेतून तत्कालीन सामाजिक जीवन कसे प्रतिबिंबित झाले आहे, ते 'पैंजण ' च्या आधारे लिहा.
२०) 'पांरपारिक कवितेपेक्षा शाहिरी काव्याच्या रसाविष्काराचे आणि कल्पनाविलासाचे  स्वरूप अगदी निराळे आहे' या विधानाचा परामर्श ' पैंजण ' च्या आधारे घ्या.
२१) 'लौकिक जीवनात पूर्णतया समरसून काव्यलेखन रांकेले' या विधानाची सत्यता ' पैंजण ' च्या आधारे लिहा.
______________________________________________________

विषय : मराठी ( MAR 563 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक :४ भाऊसाहेबांची बखर 
प्रश्न :
 १) मराठीतील बखर वाङमयाचे स्वरूप लिहा.
२) बखरीचे साहित्याकृती म्हणून महत्त्व लिहा.
३) भाऊसाहेबांच्या बखरीतील  ऐतिहासिक महत्त्व  सांगा.
४) भाऊसाहेबांच्या बखरीतील व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रे लिहा.
५) भाऊसाहेबांच्या बखरीतील राजकीय व सामाजिक, जीवनाचे आकलन स्पष्ट करा.
६) भाऊसाहेबांच्या बखरीतील वर्णनशैली आणि भाषाविशेष लिहा.
७) पानिपतच्या युध्दांताची पार्श्वभूमी स्पष्ट करा.
८) जाटाचा रुसवा या वर टीप लिहा.
९) भाऊसाहेबांच्या बखरीतून व्यक्त होणारे दत्ताजी शिंदे यांचे शौर्य लिहा.
१०) नजीबखानाचे वर्ण बखरकार कोणत्या शबत करते?
११) भाऊसाहेबांच्या बखरीचे एहीहासिक महत्त्व थोडक्यात लिहा.
१२) सामाजिक व राजकीय जीवन या वर टीप लिहा.
______________________________________________________

No comments:

Post a Comment