MAR 549
पुस्तक
१-वाचन आणि लेखन कौशल्ये
घटक 1
-वाचन ,ओळख
१)वाचन म्हणजे काय ते लिहा .
२)वाचनाचे महत्व सांगा .
३)वाचनप्रक्रियेतील घटक स्पष्ट करा .
४)वाचनाचे फायदे लिहा
५)वाचनाची व्याख्या लिहा .
घटक
-२ वाचनाचे प्रकार
१)वाचनाचे प्रकार लिहा.
२)
वाचनाच्या कल्पना ,भावना, विचार सांगून स्पष्ट करा .
३)अध्यनप्रवण वाचन लिहा .
४)प्रकट वाचन लिहा .
५)वाचनाचे प्रमुख व त्यांचे स्वरूप
लिहा .
घटक
-३ वाचनवेगासहित आकलन .
१)
वाचनवेगाबरोबर आकलनही जलद लिहा.
२)वाचनवेग व आकलन लिहा
.
३)बोधन म्हणजे काय ते लिहा .
४)प्राण्यांची बुद्धी व स्वभाव लिहा
.
घटक
-४ व्यक्तिभिन्नतेनुसार
वाचन
१)वचनामागील प्रेरणा स्पष्ट करा .
२)एकाग्रता स्पष्ट करा .
३)वचना मागील प्रेरणा स्पष्ट करा .
४)एकाग्रता ढळण्याचीअनेक कारणे ते लिहा .
५)वाचनाधारित व्यवसाय सांगून स्पष्ट करा .
घटक
-५ लेखनकौशल्य ;तोंडओळख .
१)दैनंदिन लेखनाची गरज काय ते सांगून लिहा
.
२)लेखनाचे महत्व लिहा .
३)लेखनातील अडचणी कोणत्या ते सांगून स्पष्ट
करा .
४)लेखनाची गरज कशासाठी असते ते लिहा .
५)लेखनाचे महत्व व त्यातील अडचणी
लिहा .
घटक
-६ लेखनासाठी प्राथमिक कौशल्ये
१)
सुलेखन म्हणजे काय ? ते सांगून स्पष्ट
करा .
२)सुलेखनाची वैशिष्ट्ये लिहा .
३)शब्दलेखन म्हणजे काय ते लिहा .
४)श्रुतलेखनात उचितता का आवश्यक आहे
.
५)गती म्हणजे काय ते लिहा .
घटक
-७ लेखनसिद्धीची महत्वाची अंगे.
१) लेखनसिद्धीची
महत्वाची अंगे लिहा .
२)पारिभाषिक शब्द ,शब्दार्थ लिहा .
३)भाषाविष्कार सांगून स्पष्ट करा .
४)लेखनसमीक्षा स्पष्ट करा .
५)लेखनाची भाषासम्रुद्धी स्पष्ट करा .
घटक
-८,स्वयं -अध्ययन व मूल्यांकनासाठी
लेखन
१)स्वयं -अध्ययन
म्हणजे काय ते सांगून स्पष्ट
करा .
२)लेखनातून मुल्यांकन कसे कराल ?ते सांगा
३)चांगल्या टिप्पण्यांची वैशिष्टये लिहा .
४)लेखनाची तंत्रे लिहा .
५)मुल्यांक म्हणजे काय? ते लिहा .
घटक
-९ सारांश: निबंध व पत्रलेखन कौशल्य
.
१)सारांशलेखनाचे महत्व व उपयोग लिहा
.
२)सारांशलेखनाची तंत्रे सांगा .
३)निबंध लेखनाचे महत्व सांगा .
पुस्तक २
घटक १ श्रवण-कौशल्यांची ओळख
१) श्रवणाचे महत्त्व सांगा.
२) श्रवण-कौशल्य :व्याख्या सांगून त्याचे स्वरूप स्पष्ट करा.
३) श्रवणाचे फायदे लिहा.
४) श्रवणप्रक्रियेतील अडथळे सांगा.
५) श्रवणक्षमतेचे मूल्यमापन करा.
६) श्रवण-कौशल्य सुधारण्याचे लिहा.
घटक २ बोलण्याच्या कौशल्यांची ओळख
१) बोलण्याच्या कौशल्यात भाषेचे स्थान कोणते ते लिहा.
२) भाषेवरील प्रभुत्व वाढविण्याची तंत्रे लिहा.
३) आत्मविश्वास वाढविण्याची तंत्रे लिहा.
४) बोलणे जाणीव भाषणाची तयारीचे स्वरूप स्पष्ट करा.
५) श्रणांचे महत्व या विषयी थोडक्यात लिहा.
६) संभाषण म्हणजे काय? ते थोडक्यात लिहा.
घटक ३ भाषेची रुपव्यवस्था
१) नामांचा एकवचनी आणि अनेकवचनी वापर कसा करावा ते स्पष्ट करून थोडक्यात लिहा.
२) विभक्ती प्रत्ययांचा उपटोग कसा करतात त्याचे स्वरूप स्पष्ट करा.
३) कियापदांचा काळ बदलल्यास वाक्याचा अर्थ कसा बदलतो ते स्पष्ट करा.
४) सर्वनामांचे प्रकार आणि त्यांचे उपयोग थोडक्यात लिहा.
५) शब्दयोगी अव्यये म्हणजे क्या ते लिहा.
६) क्रियापदाचे काळ लिहा.
घटक ४ अभिव्यक्तिक्षम शब्दसंपत्तीचा विकास आणि परिणामकारक बोलण्यातील
१) अभिव्यक्तिक्षम शब्दसंपत्तीचा विकास कण्याचे महत्त्व स्पष्ट करा.
२) अभिव्यक्तिक्षम शब्दसंपत्तीचा विकास कसा कावा ते थोडक्यात लिहा.
३) समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांचा संग्रह कसा वाढवायचा ते थोडक्यात लिहा.
४) परिणामकारक बोलण्यातील घटक कोणते ते थोडक्यात लिहा.
५) परिणामकारक बोलण्याच्या कौशल्यांचा विकास कसा करावा ते स्पष्ट करा.
६) समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांच्या उपथोगाचे महत्त्व स्पष्ट करा.
घटक ५ : बोलण्याचे विविध प्रसंग आणि शब्दांशिवाय संवाद
१) औपचारिक प्रसंगातील संवादाचे स्वरूप स्पष्ट करा.
२) बोलण्याच्या विविध प्रसंगांमध्ये काय खबरदारी घ्यावी ते थोडक्यात लिहा.
३) गटातील संज्ञापन कसे असावे ,ते स्पष्ट करून लिहा.
पुस्तक
:३ निरीक्षण,ग्रंथालय उपयोजन व स्वयंनिर्देशित अध्ययन
घटक
१:निरीक्षण- कौशल्ये.
१)निरीक्षण म्हणजे काय ते सांगा .
२)निरीक्षणाचे फायदे सांगा .
३)निरीक्षण न केल्याचे तोटे
सांगा .
४)निरीक्षण-कौशल्याचा वापर कसे करतात ते सांगा .
५)निरीक्षण कौशल्याचे प्रभुत्व संपादन स्पष्ट करा .
घटक
-२ निरीक्षण व ज्ञानेंद्रिये
१)निरीक्षणामध्ये ज्ञानेंद्रियांची भूमिका स्पष्ट करा .
२)निरीक्षणात ब्रह्मा साधनांनी उपयुक्तता स्पष्ट करा .
३)माहिती व ज्ञानाशी ज्ञानेंद्रियांचा
संबंध स्पष्ट करा .
४)माहितीचा निरीक्षणावर परिणाम कसे होतात ते सांगा .
घटक
-३:निरिक्षणातील प्रक्रिया
१)निरीक्षणप्रक्रिया का अभ्यासावी ?ते
सांगा
२)
निरीक्षणप्रक्रिया स्पष्ट करा .
घटक
-४ तुम्ही आणि ग्रंथालय
१)ग्रंथालय म्हणजे काय ?ते लिहा .
२)ग्रंथालयाचे विविध विभाग सांगा .
३)स्वयं -अध्ययन म्हणजे काय ? ते लिहा
४)ग्रंथालयाचा सभासद होण्यासाठी काय करावे ?ते लिहा .
५)ग्रंथालयातून ग्रंथ घरी नेण्यासाठी काय करावे ?
घटक
-५ ग्रंथालयांचे विविध प्रकार
१)ग्रंथालयांचे विविध
प्रकार लिहा .
२)सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे काय .
घटक
६ : ग्रंथालयातून ग्रंथ कसा शोधावा?
१)
विशिष्ट ग्रंथ ग्रंथालयाकडे आहे किंवा नाही हे स्पष्ट करा.
२)
ग्रंथालयातून ग्रंथ शोधण्यासाठी/ मागण्यासाठी कसा करावा ते थोडक्यात लिहा.
३)
वर्गीकृत रचनेचा वापर करून विशिष्ट विषयावरील ग्रंथ कसा शोधावा ते लिहा.
घटक
७: संदर्भग्रंथ
१)
माहिती मिळवण्यासाठी योग्य त्या संदर्भग्रंथाची निवड करून थोडक्यात लिहा.
२)
संदर्भग्रंथामधून माहिती थोडक्यात लिहा.
३)
ज्ञाकोषातून माहिती कशी शोधावी ते लिहा.
घटक
८: स्वयं-निर्देशित अध्ययन : मूलभूत संकल्पना
१)
अभ्यास या मूलभूत संकल्पनेचे माहिती
लिहा.
२)
अध्ययन कौशल्याची म्हणजे काय.
३)
स्वयं-निर्देशित अध्ययनाच्या दृष्टीने स्वतःची प्रगती कशी करावी ते लिहा
घटक
९ : संगणकाच्या अध्ययनातील वापर
१) संगणकाच्या
साहयाने परिणामकारक अध्ययन कसे होते ते लिहा.
२)
सीडीवरील विविध सुविधांचा अध्ययनात कसा उपयोग होतो ते लिहा.
सर खूपच छान याचा फायदा आम्हांला होईल.धन्यवाद
ReplyDeleteसर खरच अगदी मुद्देसूद उत्तर दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद .
ReplyDeleteKhup Chan sir
ReplyDeleteKhup Chhan sir ji mudde sutsutit madalya baddal manane Aabhari
ReplyDeleteKhup chhan sir
ReplyDeleteसंवाद कौशल्य bookPDF कुठे मिळेल
ReplyDeleteछान
ReplyDeleteखुप मस्त
ReplyDeleteBook पाहिजे सर
ReplyDeleteBook pahije
ReplyDeleteमला नोटस हव्या आहेत
ReplyDeleteI want notes pdf
ReplyDeleteI want notes pdf
ReplyDeleteI want notes pdf 7218616561
ReplyDeleteI want book whatsapp me on 7719977680 please .......give me
ReplyDelete