घटक ४
मनाचे श्लोक : समर्थ रामदास
१)संत रामदासांनी लिहिलेल्या 'मनाचे श्लोक' मधील आशयसौंदर्य स्पष्ट करा
२)समर्थ रामदासांचे चरित्र लिहा
३)समर्थांचे वाङ्मयीन कार्य लिहा (साहित्यसंपदा )
४)मनाचे श्लोक मधील काव्यसौन्दर्य (आशय)कौशल्या स्पष्ट करा
५)समर्थ रामदासांनी सांगितलेले सुसंवादाचे कौशल्या स्पष्ट करा
६)समर्थ रामदासांनी सद्गुरुचि महती कशी सांगितली ते स्पष्ट करा
७)रामदासांनी सांगितलेल्या सगुन निर्गुण भक्तीचे स्वरुप स्पष्ट करा
८)रामदासांनी सागीतलेली उत्तम भक्तांची लक्षण कोणती
९)मनाच्या श्लोकाचे महत्व व समर्थांची राम भक्ती स्पष्ट करा.
No comments:
Post a Comment