मराठी ५५३
घटक १
प्रश्न१)महिमभटाचे वाङ्मयीन कार्य स्पष्ट करा
२)श्री गोविन्दप्रभु चारित्राचे स्वरुप स्पष्ट करा.
३)श्रीगोविन्दप्रभु चरित्तीत्र्याल समाजजीवन स्पष्ट करा.
४)श्रीगोविन्दप्रभु चारित्राचे आशयसौंदर्य स्पष्ट करा
५)श्रीगोविन्दप्रभु चारित्राचे भाषाविशेष लिहा
६)महानुभवांचे तत्त्वज्ञान स्पष्ट करा
७)महानुभवांचे आचारधर्म लिहा
८)महानुभाव पंथातील चार पदार्थ लिहा
९) यादवकालीन संप्रदाय व महानुभाव पंथ यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा
१०)श्रीगोविन्दप्रभु चरित्रातील व्यक्तिचित्रणे लिहा
Good job
ReplyDelete