घटक ४
धग : उद्धव शेळके
१)धग कादंबरीचे कथानक लिहा
२)धग कादंबरीतील कौतिक ची शौकांतिका स्पष्ट करा
३)धग कादंबरीची भाषा शैली लिहा
४)धग कादंबरीतील व्यक्तिरेखांचा परिचय करुन द्या
५)धग कादंबरीतून येणारे ग्रामीणजीवनाचे वास्तव दर्शन स्पष्ट करा
६)धग कादंबरीतून शिंप्या च्या जीवांची वाताहत व शेत मजुरांच्या वास्तव जीवनाचे दर्शन घडते याची चर्चा करा
७)धग कादंबरीतुन कासम व सकीना ह्या पत्रांचा परिचय लिहा
८)धग कादंबरीतुन महादेवाचे व्यक्ति चित्र रेखाटा
No comments:
Post a Comment