घटक ३
एकनाथांची निवडक भारुडे
१)संत एकनाथांची साहित्य संपदा किंवा वाङ्मयीन कार्य स्पष्ट करा
२)संत एकनाथांच्या कार्याचे स्वरुप स्पष्ट करा
३)संत एकनाथांच्या भारुड काव्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा किंवा विशेष लिहा
४)संत एकनाथांच्या भारूडांचे आशयसौंदर्य लिहा
१)बाळसंतोष २)वासुदेव ३)आंधळा ४)दादला ५) मल्हारीची वारी ६)शकुन
५)भारुड़ काव्य म्हणजे के ते सांगून भारुडाचे स्वरुप व वैशिष्ट्ये लिहा
६)संत एकनाथांच्या भारुडातील रूपकात्मकता व अध्यात्मता स्पष्ट करा
७)संत एकनाथाच्या काव्याचे वेगळेपण स्पष्ट करा
८)संत एकनाथांच्या काव्यातून उपदेश व अध्यात्म यांचा कसा समन्वय साधलेला आहे ते साधार स्पष्ट करा
No comments:
Post a Comment