Monday, 9 January 2017

MAR 554 LESSON 4

घटक ४ 
भाषावापराची विविधता 

१)वृत्तपत्राचे स्वरुप सांगून वृत्तपत्राची भाषा कशी असते ते स्पष्ट करा 
२)आकाशवाणीच्या भाषा वापराची विविधता स्पष्ट करा 
३)आकाशवाणीचे स्वरुप सांगून आकाशवानीची भाषा कशी असते ते लिहा 
४)दूरचित्रवणीची भाषा कशी असविते स्पष्ट करा 
५)विज्ञान म्हणजे काया ते सांगून विज्ञानाचे स्वरुप विशेद करा 
६)वृत्तपत्राची भाषा व आकाशवानीची भाषा फर्क स्पष्ट करा 
७)माध्यमांच्या भाषेचे स्वरुप विशेद करा 
८)छापखान्याचे युग केंव्हा सुरु झाले ते सांगून वृत्तपत्रिया भाषेच्या जडण घड़णीचा आढावा घ्या 
९)विविध मध्यमातून भाषा कशी बदलत जाते ते सांगा 

MAR 554 LESSON 3

घटक ३ 
भाषा अणि भाषण 

१)भाषा अणि भाषण परस्पर संबंध स्पष्ट करा 
२)देहबोलीचे स्वरुप व विशेष स्पष्ट करा 
३)भाषा अणि भाषण भेद स्पष्ट करा 
४)डा केनची देहविभाजनचे तत्वे सांगा 
५)भाषणाशी मूलतत्वे सांगा 
६)भाषणचे विविध अविष्करांचा अधवा घ्या 

MAR 554 LESSON 2

घटक २ 
सामाजिक अभिसरण अणि शब्दसंग्रह 

१)भाषा एक सामाजिक संस्था आहे ते स्पष्ट करा. किंवा सामाजिक अभिसरणाची संकल्पना स्पष्ट करा 
२)भाषा समृद्धी म्हणजे काय ते उदाहरणासह लिहा 
३)मराठीचा शब्दसंग्रहची विविधता स्पष्ट करा 
४)भाषाभिवृद्धिची सामाजिक दृष्टी श्री म माटे यांनी कोणकोणते उदाहरणद्वारे स्पष्ट केले आहे 
५)भाषेतून दिसणारी स्त्री आशा मुंडले यांनी कशी रेखटली आहे 
६)अद्याप उरलेले इंग्रजी राज्य ऐसे श्री के क्षिरसागर का म्हणतात 
७)भाषाभी वृद्धीची सामाजिक दृष्टी श्री म माटे यांनी कोणकोणत्या उदाहरणासह स्पष्ट केले आहे 
८)संतांची भाषा  कशी आहे ते लिहा 
९)वि वा शिरवाडकरांच्या माला शब्द दया व शब्दही हरावतात या लेखनातून भाषेच्या घांटी जमती स्पष्ट करा 

MAR 554 LESSON 1

घटक १ 
स्वभाषा अणि परभाषा 

१)स्वभाषा व परभाषा स्वरुप व व्याख्या स्पष्ट करा.
२)स्वभाषा शिक्षणाची पूर्वतयारी कशी होते ते लिहा 
३)स्वभाषा शिक्षणातील टप्पे स्पष्ट करा 
४)स्वभाषा शिक्षणाची गरज आहे का ते लिहा 
५)परभाषा शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करा
६)परभाषा अध्यापन पद्धती स्पष्ट करा 
७)स्वभाषा व परभाषा शिक्षणाचे भाषिक उपयोजन स्पष्ट करा.




Sunday, 8 January 2017

MAR 553 LESSON 3

घटक ३ 
एकनाथांची निवडक भारुडे 

१)संत एकनाथांची साहित्य संपदा किंवा वाङ्मयीन कार्य स्पष्ट करा 
२)संत एकनाथांच्या कार्याचे स्वरुप स्पष्ट करा 
३)संत एकनाथांच्या भारुड काव्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा किंवा विशेष लिहा 
४)संत एकनाथांच्या भारूडांचे आशयसौंदर्य लिहा 
     १)बाळसंतोष   २)वासुदेव      ३)आंधळा         ४)दादला      ५) मल्हारीची  वारी  ६)शकुन 
५)भारुड़ काव्य म्हणजे के ते सांगून भारुडाचे स्वरुप व वैशिष्ट्ये लिहा 
६)संत एकनाथांच्या भारुडातील रूपकात्मकता व अध्यात्मता  स्पष्ट करा 
७)संत एकनाथाच्या काव्याचे वेगळेपण स्पष्ट करा 
८)संत एकनाथांच्या काव्यातून उपदेश व अध्यात्म यांचा कसा  समन्वय साधलेला आहे ते साधार स्पष्ट करा 

MA MAR 553 LESSON 2

घटक २ 
श्री ज्ञानेश्वरी अध्याय  १२ वा : ज्ञानेश्वर 
IMPORTANT QUESTION
१)संत ज्ञानेश्वरांचे वाङ्मयीन कार्य स्पष्ट करा
२)ज्ञानेश्वरंच्या बाराव्या अध्यायातील तत्वज्ञान उलगडून दाखवा
३)उत्तम भक्ताची लक्षणे ज्ञानेश्वरांनी कसे सांगितले आहे
४)ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्ग व योगमार्ग कस सांगितला आहे
५)ज्ञानेश्वरांच्या काव्यातील काव्यसौन्दर्य प्रतिमा ,प्रतिक व अलंकार स्पष्ट करा
६)ज्ञानेश्वरांच्या काळातील भाषाशैली स्पष्ट करा
७)ज्ञानेश्वर कालीन समाज जीवन स्पष्ट करा

MAR 553 LESSON 1

मराठी ५५३              
घटक १                
प्रश्न
१)महिमभटाचे वाङ्मयीन कार्य स्पष्ट करा
२)श्री गोविन्दप्रभु चारित्राचे  स्वरुप स्पष्ट करा.
३)श्रीगोविन्दप्रभु चरित्तीत्र्याल समाजजीवन स्पष्ट करा.
४)श्रीगोविन्दप्रभु चारित्राचे आशयसौंदर्य स्पष्ट करा
५)श्रीगोविन्दप्रभु चारित्राचे भाषाविशेष लिहा
६)महानुभवांचे तत्त्वज्ञान स्पष्ट करा
७)महानुभवांचे आचारधर्म लिहा
८)महानुभाव पंथातील चार पदार्थ लिहा
९) यादवकालीन संप्रदाय व महानुभाव पंथ यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा
१०)श्रीगोविन्दप्रभु चरित्रातील व्यक्तिचित्रणे लिहा

MAR 553 LESSON 4

घटक ४ 
मनाचे श्लोक : समर्थ रामदास 

१)संत रामदासांनी लिहिलेल्या 'मनाचे श्लोक' मधील आशयसौंदर्य स्पष्ट करा 
२)समर्थ रामदासांचे चरित्र लिहा 
३)समर्थांचे वाङ्मयीन कार्य लिहा (साहित्यसंपदा )
४)मनाचे श्लोक मधील काव्यसौन्दर्य (आशय)कौशल्या स्पष्ट करा 
५)समर्थ रामदासांनी सांगितलेले सुसंवादाचे कौशल्या स्पष्ट करा 
६)समर्थ रामदासांनी सद्गुरुचि महती कशी सांगितली ते स्पष्ट करा 
७)रामदासांनी सांगितलेल्या सगुन निर्गुण भक्तीचे स्वरुप स्पष्ट करा 
८)रामदासांनी सागीतलेली उत्तम भक्तांची लक्षण कोणती 
९)मनाच्या श्लोकाचे महत्व व समर्थांची राम भक्ती  स्पष्ट करा.

Saturday, 7 January 2017

ghatak 4

घटक ४ 
धग : उद्धव शेळके 

१)धग कादंबरीचे कथानक लिहा 
२)धग कादंबरीतील कौतिक ची शौकांतिका स्पष्ट करा 
३)धग कादंबरीची भाषा शैली लिहा 
४)धग कादंबरीतील व्यक्तिरेखांचा परिचय करुन  द्या
५)धग कादंबरीतून येणारे ग्रामीणजीवनाचे वास्तव दर्शन स्पष्ट करा 
६)धग कादंबरीतून शिंप्या च्या जीवांची वाताहत व शेत मजुरांच्या वास्तव जीवनाचे दर्शन घडते याची चर्चा करा 
७)धग कादंबरीतुन कासम व सकीना ह्या पत्रांचा परिचय लिहा
८)धग कादंबरीतुन महादेवाचे व्यक्ति चित्र रेखाटा 

ghatak 3

घटक ३ 
बळी : विभावरी शिरूरकर 

१)बळी ह्या कादंबरीतील कथानक स्पष्ट करा 
२)बळी ह्या कादंबरीतील समाजवास्तवाचे विवेचन करा 
३)बळी ह्या कादंबरीतील आबा  व्यक्तिचित्रणाचे विशेष सोदाहरण स्पष्ट करा 
४)बळी ह्या कादंबरीतील चांगुणाचे व्यक्तिविशेष किंवा व्यक्तिचित्र स्पष्ट करा 
५)विभावरी शिरूरकरंच्या लेखनाचे वैशिष्ट्ये स्पष्ट किंवा विशेष स्पष्ट करा 
६)बळी ह्या कादंबरीतील व्यक्तिचित्र रेखाटा
७)बळी ह्या कादंबरीतील भाषाशैली लिहा 
८)बळी ह्या कादंबरीतील समाज जीवन स्पष्ट करा

ghatak 2

घटक २ 
वज्राघात : हरी नारायण आपटे 

१)वज्राघात या कादंबरीतील रामराज ह्या कादंबरीतील ऐतिहासिक व्यक्तिरेखा रेखाटा
२)वज्राघात कादंबरीतील प्रसंग चित्र लिहा
३)वज्राघात कादंबरीचे कथानक स्पष्ट करा
४)वज्राघात ऐतिहासिक कादंबरीचे मूल्यमापन करा
५)वज्राघात कादंबरीचे वैशिष्ट्य लिहा
६)वज्राघात ही रंजनात्मक कादंबरी आहे ते स्पष्ट करा
७)ढढ्ढ़ाशास्त्री परान्ने या कादंबरीतील प्रसंगाचे नाटयीकरण करा
८)ढढ्ढ़ाशास्त्री परान्ने या कादंबरीतील भाषा शैली स्पष्ट करा

M.A. MARATHI MAR 552 ghatak 1

एका वाड़्मयप्रकारचा अभ्यास : कादंबरी 
घटक १ 
कादंबरी : स्वरुप व समीक्षा 
महत्वाचे प्रश्न :
१)कादंबरीचे स्वरुप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
२)कादंबरी संरचनेतील कथानक वाक्यतिचित्रण स्पष्ट करा.
३)निवेदन व भाषा ह्या घटका बद्दल लिहा
४)कादंबरी ह्या वाङ्मयप्रकाराच्या विविध वाख्याय सांगून कादंबरीच्या घटकांचा आढावा घ्या
५)कादंबरीचे स्वरुप संकल्पना स्पष्ट करूँ कादंबरीच्या प्रकारांची सोदाहरण चर्चा करा.
६)भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी समीक्षा स्पष्ट करा.
७)विलास सारंग यांच्या कादंबरीचे परिक्षण लिहा
८)कुसुमावती देशपांडे यांच्या कादंबरीचे परिक्षण लिहा
९)कादंबरीचे घटक स्पष्ट करा
१०)नरहर कुरुंदकर अणि उषा हस्तक यांच्या कादंबरीचे परिक्षण लिहा