Wednesday, 31 May 2017

M.A. Marathi Mar-547

घटक -
प्रश्न
)लोककथा म्हणजे काय ?
)लोककथांची भारतीय परंपरा स्पष्ट करा ?
)लोककथेचे विशेष  स्पष्ट करा ?
)बृहकथा म्हणजे काय ?ते सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
)बृहत्कथेची वैशिष्ट्ये  स्पष्ट करा?
)वेताळपंचवीशी वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
)सिहासनबत्तीशी स्वरूप लिहा ?
)शुकबहात्तरी कथा स्पष्ट करा?
)जातकथा म्हणजे काय ते सांगा ?
१०)दंतकथा म्हणजे काय ?ते सांगून उत्पत्तिकथा ,राक्षसकथा ,पुराणकथा ,स्पष्टीकरण कथा यांचा परामर्श द्या ?
११)दंतकथाचे  चार प्रमुख वर्ग लिहा
१२)लोककथेतील मूलघटक ,रचनाबंध  आणि कल्पनाबंध यांचा सोदाहरण परिचय करून द्या ?
१३)लोककथांचे कल्पनाबंध लिहा ?
१४)मौखिक  कथांचे स्वरूप विशद करून विविध प्रकारच्या लोककथांचा सोदाहरण आढावा घ्या ?
१५)बृहत्कथेचे महत्व सांगून कहाण्या -व्रतकथा ,सिहांसनबत्तीसी,पंचतंत्र वगैरे कथारूपाची निर्मिती प्रक्रिया स्वरूप स्पष्ट करा?
१६)मराठी लोककथांचा सविस्तर परामर्श द्या ?
१७)डॉ.वैदेही कोळेकर यांनी सांगितलेली मराठी लोककथेची वैशिष्ट्ये सांगा ?




घटक-२ मराठी लोककला
प्रश्ने
१)कुशल कीर्तनकाराची लक्षणे वैशिष्ट्ये स्पष्ट करा .
२)नमनचे व खेळेचे सादरीकरण कसे होते ते स्पष्ट करा .
३)लोकमानसात अजूनही भुव्याला स्थान आहे ' ते स्पष्ट करा .
४)लोकनाट्य म्हणजे काय .ते सांगून लोकनाट्य च्या व्याख्या व स्वरूप स्पष्ट करा .
५)तमाशाच्या वगाची वैशिष्ट्यपूर्णता स्पष्ट करा .
६) दंडाराच्या उत्तररंगात कोणते नाट्यप्रसंग सादर केले जातात ते थोडक्यात लिहा.



घटक ३
लोकसाहित्याच्या अध्ययनपद्धती
१) लोकसाहित्याच्या विविध अध्ययनपद्धतीचे स्वरूप स्पष्ट करा.
२) लोकतत्व म्हणजे काय ?
३) लोकतत्व म्हणजे काय ? ते सांगून ललित साहित्यात लोकतत्वी सामग्री कशी येते ते सांगा.
४) लोकतत्वी अध्ययनपद्धतीचे महत्व सांगा.
५) कवितेचे लोकतत्वी अध्ययन स्पष्ट करा.
६) अधिबंध म्हणजे काय? ते सांगून अधिबंधात्मक समीक्षे विषयी विविध मते लिहा.
७) वाङमयाचे लोकतत्वी अध्ययन कसे करावे ते सांगा.
८) कल्पनाबंध म्हणजे काय.
९) अधिबंधा विषयी गंगाधर पाटील यांचे मत सांगा.






घटक ४
लोकसाहित्याच्या संशोधन पद्धती
१) लोककला प्रकारांचे सर्वेक्षण कसे करावे ? ते स्पष्ट करा.
२) लोकसाहित्याचा क्षेत्रीय अभ्यास कसा करावा ते लिहा.
३) लोकसाहित्याचे संशोधन कसे करावे ? हे सांगून क्षेत्रीय संशोधनाची पूर्वतयारी आणि संशोधकाचे कार्य सांगा.
४) लोकसाहित्याचे सर्वेक्षण कसे करावे ? ते स्पष्ट करा.
५) लोकसाहित्याचे संकलन करताना येणाऱ्या अडचणी लिहा.
६) प्रत्येक्ष क्षेत्रावर संशोधकाने कसे काम करावे ते लिहा.
७) स्तरीय संशोधन पद्धती स्पष्ट करा.    

    











Sunday, 14 May 2017

M.A. MARATHI विषय : मराठी ( MAR 562 )

विषय : मराठी ( MAR 562 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक: १) बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर : भाऊ पाध्ये 
प्रश्न :
१)  बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर कादंबरीतील स्वरूप स्पष्ट करा .
२) बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर कादंबरीतील व्यक्तीरेखांचा परिचय करून द्या.
३) बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर कादंबरीतील  भाषाशैली स्पष्ट करा .
४)बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर कादंबरीतील  आशयसूत्रे सांगा .
५)बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर कादंबरीतील अभिव्यक्त होणाऱ्या वास्तवाचे विशिष्ट रूप समजावून घेणे .
६) बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर कादंबरीतील अस्तित्ववादि जाणिवांचे विवेचन करा .
७)बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर कादंबरीचे वेगडेपणा विशद करा .
८)बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर कादंबरीचे भाषाविशेष स्पष्ट करा .
९)बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर या व्यक्तीरेखेचे विशेष सांगा   
१०) प्रियंवंदा व्यक्तीरेखा स्पष्ट करा .
११)आयव्ही व्यक्तीरेखा स्पष्ट करा.
______________________________________________________
विषय : मराठी ( MAR 562 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक -२ पोखरण -केशव मेश्राम 
प्रश्न :

१) पोखरण कादंबरीतील वास्तवाचे  स्वरूप लिहा .
२)पोखरण कादंबरीतील व्यक्तिरेखांचे स्वरूप लिहा .
३)पोखरण कादंबरीतील कथानकाचे आकलन लिहा .
४) पोखरण कादंबरीतील भाषाशैलीचा परिचय करून द्या .
५)पोखरण कादंबरीतील आशयसूत्रे स्पष्ट करा .
६) डांगखेडा : प्रादेशिकता स्पष्ट करा .
७)अनादिभट्ट धम्मिलामुळे जमालीन जुगीत निर्माण झालेला संघर्ष स्पष्ट करा .
८)'पोखरण' च्या आधारे केशव  मिश्राम यांचे कादंबरी विशेष स्पष्ट करा . 
९) 'पोखरण' मधील व्यक्तीरेखांचे स्वरूप सांगा .
१०)'पोखरण 'मधील संवाद्लेखनाचे वेगळेपण कसे आहे ?ते लिहा . 
११)अनादिभट्ट धम्मिलामुळे जामालिन जुगीत निर्माण झालेल्या संघर्षाचे स्वरूप सांगा .
१२)'पोखरण' निसर्गचे वर्णन करा.   
______________________________________________________
विषय : मराठी ( MAR 562 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक - 3 रिटा वेलींनकर :शांता गोखले
प्रश्न :
१)  'रिटा वलिणकर 'या कादंबरीचे मूल्यमापन करा .
२)रिटा वलिणकर 'या कादंबरीतील रिटा आणि साळवी यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करा . 
३)'रिटा वलिणकर'या कादंबरीचे कथानक सांगा .
४)'रिटा मम्मी -डेडींचे भावविश्व मांडा.
५)'रिटाच्या मनाची घुसमट सोदाहरण सांगा .
६)रिटा -सरस्वती यांच्यातील भावबंध स्पष्ट करा .
७)विठ्ठल साळवी यांचे स्वरूप लिहा .
८)सरस्वती यांची विशेषता लिहा .
९)' रिटा वलिणकर 'या कादंबरीतील प्रसंगचित्रन स्पष्ट करा .
१०)संगीता चे जीवन चरित्र स्पष्ट करा .
______________________________________________________    
 विषय : मराठी ( MAR 562 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक -४ नामुष्कीचे स्वगत :रंगनाथ पठारे
प्रश्न :    
१) नामुष्कीचे स्वगत या कादंबरीतील आधुनिक जाणिवेचे स्वरूप स्पष्ट करा   .
२) नामुष्कीचे स्वगत या कादंबरीतील भाषिक सामर्थ्याचे स्वरूप स्पष्ट करा .
३)मराठी कादंबरीच्या रूपबदलाचे प्रतिनिधित्व करणारी कादंबरी म्हणून नामुष्कीचे स्वगत या कादंबरीची 
स्थाननिश्चिती करा .   
४) नामुष्कीचे स्वगत या कादंबरीतील आशयविश्वाचा परिचय करून द्या .
५)नामुष्कीचे स्वगत चा निवेदक लिहा .
______________________________________________________

M.A. MARATHI विषय : मराठी ( MAR 563 )

विषय : मराठी ( MAR 563 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक : १ संत बहिणाबाई अभंगवाणी 
प्रश्न :
१) संत बहिणाबाई चरित्र स्पष्ट करा. 
२) संत बहिणाबाईंचे  वाङमयीन कार्य स्पष्ट करा.
३) बहिणाबाईच्या  कवितेवरील संत साहित्याचे संस्कार स्पष्ट करा.
४) संत तुकाराम व बहिणाबाई यांच्या गुरु-शिष्य नाते स्पष्ट करा.
५) संत बहिणाबाईंनी केलेले समाजप्रबोधन सोदाहरण स्पष्ट करा.
६) संत बहिणाबाईकथित गुरु-शिष्य लक्षण स्पष्ट करा.
७) संत बहिणाबाईंच्या कवितेतील तत्त्वचिंतन स्पष्ट करा.
८) संत बहिणाबाईंच्या कवितेचे काव्यसोंदर्य स्पष्ट करा.
९) वारकरी संप्रदाय व बहिणाबाई यांचे नाते स्पष्ट करा.
१०) संत तुकाराम व बहिणाबाई यांचे अतूट  नाते स्पष्ट करा.
११) बहिणाबाईंच्या काळातील समाजजीवन स्पष्ट करा.
१२) बहिणाबाईंचे तत्वज्ञान स्पष्ट करा.
१३) बहिणाबाईंचा भक्तीमार्ग स्पष्ट करा.
______________________________________________________

विषय : मराठी ( MAR 563 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक : २ दमयंती स्वयंवर : रघुनाथ पंडित.
प्रश्न :
१) पंडित काव्याचे स्वरूप स्पष्ट करा. 
२) पंडित काव्याच्या भाषेचे वेगळेपण स्पष्ट करा.
३) ' दमयंती स्वयंवर ' या काव्याच्या वर्णन शैलीचे विशेष सांगा.
४) रघुनाथ पंडिताचे चरित्र स्पष्ट करा.
५) रघुनाथ पंडिताचे वाङमयीन कार्य ( साहित्यसंपदा ) स्पष्ट करा.
६) संस्कृत महाकाव्ये व मराठी आख्यानकाव्ये यांचा संबंध स्पष्ट करा. 
७) नैषधीय चरित आणि दमयंती स्वयंवर यांचा संबंध स्पष्ट करा.
८) ' दमयंती स्वयंवर ' या आख्यान काव्यातील प्रसंग चित्रणे लिहा.
९) ' दमयंती स्वयंवर ' या आख्यान काव्यातील व्यक्तीचित्रणे लिहा.
______________________________________________________

विषय : मराठी ( MAR 563 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक : ३ पैंजण 
प्रश्न : 
१) लावणीच्या उदयामागील करणे लिहा.
२) लावणीची व्युत्पत्ती प्रेरणा सांगा.
३) लावणी वाङमयातील सौंदर्याचे आणि विकासाचे स्वरूप लिहा.
४) रामजोशी व अनंत फंदी या शाहिरांच्या लावणी वाङमयातील विशेष लिहा.( किंवा ) रामजोशी आणि  अनंत फंदी या शाहिरांच्या लावणी वाङमयातील विशेष लिहा.
५) शाहिरी वाङमयातील म्हणजे काय ते स्पष्ट करा.
६) राम जोशीच्याअनंत फंदीच्यास्वरूप स्पष्ट करा.
७) राम जोशीच्या यांच्या लावणीची वैशिष्ट्ये लिहा.
८) अनंत फंदीच्या कवितेचे स्वरूप स्पष्ट करा.
९) अनंत फंदीच्या लावणीची वैशिष्ट्ये लिहा. 
१०) होनाजी बाळाच्या कवितेचे स्वरूप स्पष्ट करा.
११) होनाजी बाळाच्या कवितेचे वैशिष्ट्ये लिहा. 
१२) शाहीर परशराम याच्या लावणीची स्वरूप स्पष्ट करा. 
१३) पराशरामाच्या लावणीची वैशिष्ट्ये लिहा.
१४) प्रभाकरच्या लावणीचे स्वरूप स्पष्ट करा.
१५) प्रभाकरच्या लावणीची वैशिष्ट्ये लिहा.
१६) सगनभाऊच्या लावणीचे स्वरूप स्पष्ट करा.
१७) सगनभाऊच्या कवितेचे वैशिष्ट्ये लिहा.
१८) शाहिरी कवितेच्या प्रेरणा कोणत्या ते स्पष्ट करा.
१९) शाहिरी कवितेतून तत्कालीन सामाजिक जीवन कसे प्रतिबिंबित झाले आहे, ते 'पैंजण ' च्या आधारे लिहा.
२०) 'पांरपारिक कवितेपेक्षा शाहिरी काव्याच्या रसाविष्काराचे आणि कल्पनाविलासाचे  स्वरूप अगदी निराळे आहे' या विधानाचा परामर्श ' पैंजण ' च्या आधारे घ्या.
२१) 'लौकिक जीवनात पूर्णतया समरसून काव्यलेखन रांकेले' या विधानाची सत्यता ' पैंजण ' च्या आधारे लिहा.
______________________________________________________

विषय : मराठी ( MAR 563 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक :४ भाऊसाहेबांची बखर 
प्रश्न :
 १) मराठीतील बखर वाङमयाचे स्वरूप लिहा.
२) बखरीचे साहित्याकृती म्हणून महत्त्व लिहा.
३) भाऊसाहेबांच्या बखरीतील  ऐतिहासिक महत्त्व  सांगा.
४) भाऊसाहेबांच्या बखरीतील व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रे लिहा.
५) भाऊसाहेबांच्या बखरीतील राजकीय व सामाजिक, जीवनाचे आकलन स्पष्ट करा.
६) भाऊसाहेबांच्या बखरीतील वर्णनशैली आणि भाषाविशेष लिहा.
७) पानिपतच्या युध्दांताची पार्श्वभूमी स्पष्ट करा.
८) जाटाचा रुसवा या वर टीप लिहा.
९) भाऊसाहेबांच्या बखरीतून व्यक्त होणारे दत्ताजी शिंदे यांचे शौर्य लिहा.
१०) नजीबखानाचे वर्ण बखरकार कोणत्या शबत करते?
११) भाऊसाहेबांच्या बखरीचे एहीहासिक महत्त्व थोडक्यात लिहा.
१२) सामाजिक व राजकीय जीवन या वर टीप लिहा.
______________________________________________________

M.A. MARATHI विषय : मराठी ( MAR 564 )

विषय : मराठी ( MAR 564 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक: १ अनुवाद, भाषांतर व रूपांतर 
प्रश्न :
१) अनुवाद म्हणजे काय? ते सांगून त्याचे स्वरूप स्पष्ट करा.
२) अनुवाद प्रक्रियेचे सविस्तर विवेचन उदाहणांसह स्पष्ट करा.
३) अनुवादकाचे गुण स्पष्ट करा.
४) अनुवादकाला कोणती पूर्वतयारी करावी लागते ते स्पष्ट करा.
५) बहुभाषिकता, जागातिकीकरण आणि अनुवाद- रुपांत्तर प्रक्रिया स्पष्ट करा.
६) अनुवाद, भाषांतर आणि रुपांत्तर या प्रक्रियांचे स्वरूप सांगून फरक स्पष्ट करा.
७) बहुभाषिक भारतातील अनुवादप्रक्रियेचंहे महत्त्व 
८) मराठीतील अनुवादित साहित्याचे स्वरूप स्पष्ट करा
९) भाषांतराचे स्वरूप थोडक्यात  लिहा.
१०) मराठीतील अनुवाद विचार स्पष्ट करा.
११) कवितेचे भाषांतराची अडचणींची चर्चा करा .
१२) ललित साहित्याच्या भाषांतराचे स्वरूप थोसक्यात लिहा.
______________________________________________________

विषय : मराठी ( MAR 564 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक: २ संगणक संवाद 
प्रश्न :
१) संगणक संवादाचे स्वरूप स्पष्ट करा 
२) इंटरनेट महाजाल म्हणजे काय? ते सांगून सोशल नेटवर्किंग साईट कोणत्या ते स्पष्ट करा.
३) संवादाचे प्रभावी माध्यम  म्हणून सोशल मिसियांचे स्थान स्पष्ट करा.
४) विविध संकेत स्थळावरील अभिनव उपकृम स्पष्ट करा.
५) मराठी संकेत स्थळांमोरील आव्हान स्पष्ट करा.
६) ई-मेलवरील संपकाचे स्वरूप स्पष्ट करा.
७) इंटरनेटवरील संवाद सुविधा स्पष्ट करा.
८) शिक्षण क्षेमान संगणकाचा कसा वापर केला जातो .
९)  इंटरनेटवरील दैनिक कोणती ते लिहा.
१०) इंटरनेटवरील  ललित आणि ललितेतर साहित्याचे स्वरूप स्पष्ट करा.
११) इंटरनेटवरील चर्चा गट : चॅट गृप्स स्पष्ट करा.
______________________________________________________

विषय : मराठी ( MAR 564 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक: ३ संगणकीय उपयोजन  
प्रश्न :
१) संगणकाचा विविध क्षेमात कसा उपयोग केला जातो ते स्पष्ट करा.
२) ई-मेल कसा पाठवावा ते स्पष्ट करा.
३) आलेला ई-मेल कसा तपासावा?
४) पावरपॉईंट सादरीकरणातील टप्पे लिहा.
५) ई-व्यापार कसा होतो ते लिहा .
६) इंटरनेट व वेबचा वापर कोणत्या करणासाठी होतो?
७) वेबसाईडचा  स्वरूप सांगून वेबसाईड निर्मिती प्रक्रिया स्पष्ट करा.
८) इंटेवरनेटचे काम कसे चालते?
९) चॅटींगचे प्रकार स्पष्ट करा.
१०) ब्लॉग लेखन म्हणजे काय? ते सांगून ब्लॉग लेखनाचे स्वरूप स्पष्ट करा. 
११) लॅपटॉपचा विविधांन वापर स्पष्ट करा.
१२) पावरपॉईंट प्रेक्षेतेशन कसा तयार करावा तो सोदाहरण लिहा.
______________________________________________________

विषय : मराठी ( MAR 564 )  
एम.ए.मराठी ( SEM 4TH )
घटक: ४ सर्जनशील उपयोगजन    
प्रश्न :
१) अनुवाद कला कशी अवगत करता येईल ते स्पष्ट करा.
२) अनुवाद कलेचे महत्तव स्पष्ट करा.
३) गद्य आणि पाडयाचे अनुवाद कसे करावे ते स्पष्ट करा.
४) अनुवाद रूपांतर आणि अनुसर्जन प्रक्रिया स्पष्ट करा.
५) इंग्रजी-मराठी काही रचनाविशेष स्पष्ट करा.
६) भिन्न भाषेतील आंतरसांस्कृतिक संबंध स्पष्ट करा.
७) अभिनव क्षेमातील व्यवसायाच्या संधी स्पष्ट करा.
८) कवितेचा अनुवाद कसा करता येईल ते स्पष्ट करा.
______________________________________________________